मलेरिया चा टेस्ट जो आता पर्यंत कमीत कमीत 100 रुपयात होत होता आता कोलकाताच्या वैज्ञानिकांचा शोध मुळे फक्त 10 रुपयात शक्य आहे कोलकाता च्या दोन संस्थान ने बनवलेल्या एक मोबाईल डिवाइस मुळे हे शक्य होणार आहे ..मलेरिया चे संपूर्ण जगा मधले 70% टक्के केसेस भारतात असतात ..आणि ह्या मुळे होणाऱ्या मृत्यनं मधे पण दर 100 मधे 69 लोक भारतीयच असतात ..आता स्वास्थ्य सुविधान मधे वृद्धी झाल्याने मलेरियाच्या केसेस मधे कमी आली आहे ..ह्या नवीन टेस्ट मुळे दूर दूरच्या गावं मधे पण मलेरिया ची टेस्ट करणे शक्य होईल..तसे तर 2030 पर्यंत मलेरिया मुक्त स्वप्न सरकारने पहिले आहे ..पण मच्छर समाप्त करून ह्या आजार पासून मुक्त होणे अतिशय कठीण आहे ..2001 मधे मलेरिया चे 20 लाख केसेस समोर आले होते आता त्याचे अर्धे राहिले आहे पण मलेरिया मुक्त भारत हे अजून पण फार मोठं स्वप्न आहे.